आयुर्वेद जाणून घ्या जटामांसी ह्या आयुर्वेदिक औषधीचे लाभदायी फायदे | benefits of Jatamansi ByTeam Marathi Health Info 26 April 202328 April 2023 आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की कोरोना महामारीत रुग्णांच्या उपचारासाठी ऍलोपॅथी बरोबरचं आयुर्वेदाचंही खूप मोठं योगदान आहे , हजारो वर्षापासून अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती ह्या वेगवेगळ्या आजारावर वापरल्या जात आहे…